सुट्टीच्या दिवशी २५,२६,२७ला सेतू सुविधा केंद्र सुरू राहणार.; जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचे आदेश..

सुट्टीच्या दिवशी २५,२६,२७ला सेतू सुविधा केंद्र सुरू राहणार.; जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचे आदेश..

दिनांक 25, 26 व 27 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी आहे,तथापि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शपथपत्र,हमीपत्र, ऑनलाइन फॉर्म भरणे इ कामकाजासाठी तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र, सर्व महा ई सेवा केंद्र व संग्राम केंद्र हे दि 25 व 26 रोजी चालू ठेवण्यात येत आहेत तसेच उमेदवार यांना जात पडताळणी प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करता यावा यासाठी वरील सुट्टीच्या दिवशी जात पडताळणी पत्र देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय सुरू ठेवण्यात येत आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..