Category: इतर

परप्रांतीय कामगारांसाठी लसीकरण मोहिम सहभागी व्हावे.;आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी याचे आवाहन..

सिंधुदुर्गनगरी /– जिल्ह्यात रेल्वे, बिल्डींग व अन्य बांधकाम खान व्यवसाय व खाद्यपदार्थ विकणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे ज्या कामगाराना आपली कोव्हॅक्सीन, कोविशीलड लस घ्यावयाची…

सावंतवाडी – खासकिलवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नं. ४ कडे जाणाऱ्या रस्त्यांची पुरती दुर्दशा डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी..

सावंतवाडी /- सावंतवाडी – खासकिलवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नं. 4 कडे जाणाऱ्या रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना…

केंद्रप्रमुख संघटनेने दिले आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत निवेदन !

कुडाळ /- केंद्रप्रमुखांच्या विविध मागण्या मान्य करण्याबाबतचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ,जिल्हा सिंधुदुर्ग या संघटनेने आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत दिले आहेनिवेदनात म्हटले आहे की…

कुडाळच्या युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू..

कुडाळ /- मुंबई – गोवा महामार्गावर तोरसे बीएड कॉलेज नजीकच्या धोकादायक वळणावर दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरुन नोकरीनिमित्त जाणाऱ्या कुडाळ येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला…

नव्या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कुणाला? सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली?नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचं सविस्तर उत्तर!

मुंबई /- ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय.मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27% टक्के आरक्षण..

राज्यातील स्थानिक नागरी संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी वटहुकूम काढण्यात येणार आहे. एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात…

गोवा प्रवेशासाठी वाहनचालकांकडे कोरोना निगेटिव्ह किंवा दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक..

सटमटवाडी तपासणी नाका महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार बंद.. बांदा /- कोरोना कालावधीत महाराष्ट्र-गोवा सीमेवरील सटमटवाडी येथे उभारण्यात आलेला तपासणी नाका महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार काल रात्री उशिरपासून बंद करण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाचे…

राज्य सरकारचा मोठा निर्णय,मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत!

नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये २ सदस्यीय प्रभाग रचना तर नगरपंचायतींमध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना असेल.. मुंबई /- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग सदस्यांची संख्या बदलण्यात आली असून मुंबई वगळता इतर सर्व…

भाताला यावर्षी १ हजार ९६० रुपये हमीभाव मिळणार..

गतवर्षीच्या तुलनेत ९२ रुपयांची वाढ; जिल्ह्यात ३८ भात खरेदी केंद्रे निश्चित.;आ.वैभव नाईक यांचा पाठपुरावा.. सिंधुदुर्ग /- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने सन २०२१-२२ हंगामासाठी भाताला प्रती क्विंटल १ हजार…

नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना संपावर…

कणकवली /- संपुर्ण राज्यातच नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने मंगळवार २१ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

You cannot copy content of this page