Category: इतर

अनलॉकनंतर परराज्यातून ‘एवढे’ लोक मुंबईत परतले..

मुंबई /- मुंबईत काम करणार्‍या परराज्यातील नागरिकांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे.अनलॉकनंतर आर्थिक राजधानी मुंबईत जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे 25 लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांमधून परतल्याची माहिती मध्य…

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन महसूल प्रशासनाने डंपर पकडले.;

मालवण, हडी-मालवण मार्गावर विनापास अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन डंपर काल रात्री महसूल प्रशासनाने पकडले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.अनधिकृत वाळू वाहतूकीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने तहसीलदारांच्या आदेशानुसार तोंडवळी-हडी…

बेलदार महासंघाच्या आंदोलनाला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा:-अमित सामंत.;

सिंधुदुर्गनगरी,/ सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाज आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज दिनांक १०-९-२०२० रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत आणि जिल्ह्यातील…

पॅन कार्ड संदर्भातील ही चूक झाली तर तुम्हाला दहा हजार दंड पडू शकतो जाणून घ्या.;

नवी दिल्ली /- पॅन कार्ड (PAN Card) हे कोणत्याही भारतीय व्यक्तीसाठी एक आवश्यक कागदपत्र आहे. आयकर विभागाकडून ते जारी केले जाते. पॅन कार्ड आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक असते, म्हणूनच करदात्यांसाठी त्याचे…

अधिकाऱ्यांवर सत्तेचा दबाव आणत कर्तव्य बजावणीपासून रोखून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे “दुर्दैवी”;-प्रसाद गावडे

    मागील बुधवार दि.2 सप्टेंबर 2020 रोजी रात्रौ कुडाळ नेरूर येथे अवैधपणे वाळू वाहतूक करणारे 3 डंपर महसूल अधिकऱ्यांनी अडवले मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदरील डंपर कारवाईविना सोडावे लागल्याची घटना स्थानिक…

राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी..

मालवण/- राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी केली असून कोट्यवधी रुपयांच्या मत्स्यधनाची लूट ते करत आहेत. पंधरा ते अठरा वावात हायस्पीड ट्रॉलर्सचा लखलखाट रात्रीच्या वेळी दिसून येत आहे.…

शासकीय जमीनींवरील खाजगी नोंद हटविण्याची आचरा ग्रामपंचायतची मागणी.;

मालवण/ शासकीय नोंद वहिच्या उतारयात आचरा गावातील आठ महसूली गावात मिळून ३८३एकर जमिन शासकिय जमीन असल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र सद्यस्थितीत सदर जमिनी खाजगी मालमत्ता धारकांच्या कब्जात असल्याने शासनाच्या विविध योजनांसाठी…

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती;सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय..

मुंबई/. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या…

मंडप डेकोरेटर्स केटरर्स व्यावसायिकांचे तहसिलदारांना निवेदन.;

दोडामार्ग /प्रशांत गवस कोरोनाच्या महामारीत अनेक व्यवसायांबरोबर मंडप लायटिंग डेकोरेटर्स केटरर्स व इव्हेंट मेनेजमेंट या व्यवसायातील व्यावसायिक हे काम नसल्याने हैराण झाले आहेत त्यात लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांना केवळ ५०…

अवकाळी पावसामुळे शिरंगे पुनर्वसन मधील मोरीच्या बांधकामासह पाईपही गेले वाहून.;

प्रशांत गवस/दोडामार्ग तिलारी आंतरराज्य पाठबंधारे प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावा मध्ये ठीक-ठीकानी मोरी बांधून ओहोळांचे पाणी नदीच्या पाण्यात सोडण्यात आले होते परंतु रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे शिरंगे पुनर्वसन मधील…

You cannot copy content of this page