Category: इतर

🛑चीन मध्ये धुमाकूळ घातलेला HMPV व्हायरस महाराष्ट्राच्या वेशीवर.;पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता?

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. संपूर्ण जगाला वेठीस धरनाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान भारतातील…

🛑रोटरी क्लब च्या माध्यमातुन सुयश हॉस्पिटल कुडाळ येथील मोफत महाशिबीर तपासणीस बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तपासणी ते उपचार योजना अंगिकृत मोफत महाशिबीर तपासणी आयोजन रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डाॅ संजय केसरे यांचे सूयश…

*🛑वेतोरे – पालकरवाडी येथून महादेव गोसावी बेपत्ता..*

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथून महादेव गोसावी (वय ६२) हे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता वेतोरे पालकरवाडी येथील घरातून बेपत्ता झाले असून कुणाला आढळून आल्यास वेंगुर्ले पोलीस स्टेशनला…

🟢सि.एन.जी.वाहतूक करणाऱ्या गाडीवरील CNG चे किट जेव्हा कोसळून खाली पडते तेव्हा.?

✍🏼लोकसंवाद /- बांदा. दोडामार्ग येथून कुडाळ च्या दिशेने येणाऱ्या सि.एन.जी. वहातूक करणाऱ्या एका गाडीवरील cng गाडीवरील किट वाहुतिकी दरम्यान गाडीला डेगवे अपघात झाला असून गाडीवर बसवण्यात आलेले संपूर्ण किट पूर्ण…

🛑पिंगुळी येथील प.पू.राऊळ महाराज समाधी मंदिरात पाच लाखाची चोरी.;चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

▪️चांदीच्या मुर्त्या व फंड पेटीमधील रोख रक्कम केली लंपास.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील प.पू. समर्थ राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरासह प. पू. समर्थ अण्णा राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरांमध्ये…

🛑कुडाळमधुन दोडामार्गात जाणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात 1 लाख 80 हजारांचा दंड..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. कुडाळ येथून ओव्हरलोड व बेकायदेशीर रित्या गोव्याला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला आज दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार व त्यांच्या टीमने ताब्यात घेत 1 लाख 80 हजार रुपये दंड…

🛑कणकवली पर्यटन महोत्सवात उद्घाटन दिवशीच सलीम अली च्या गाण्यांचा आवाज घुमणार.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली पर्यटन महोत्सव येत्या ९ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त उद्घाटनादिवशी ९ जानेवारी ला सुप्रसिद्ध गायक सलमान अली यांचा संगीत रजनी कार्यक्रम…

🛑शिकारीच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत बिबट वन्यप्राणी सापडल्याने आरोपींना 14 दिवसाची वन कोठडी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नेरुर तर्फ हवेली मधील गाव मौजे तेंडोली येथील श्री.प्रताप महादेव आरोलकर यांचे मालकी क्षेत्रात बिबट वन्यप्राणी फासकित अडकल्याचे समजल्यावरुन जागेवर जाऊन पाहाणी केली असता,सदर ठिकाणी शिकारीचे उद्देशाने…

🛑बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेले आंदोलन “स्थगित”.;प्रासाद गावडे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांचे 6321 लाभाचे प्रस्ताव,10423 नोंदणी व 760 नूतनीकरण अर्ज मंजुरी अभावी प्रलंबित असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार…

🛑वैज्ञानिक दृष्टिकोनच तुम्हाला आत्मनिर्भय बनवेल.;राजेंद्र मगदूम पोलिस निरीक्षक.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी ‘अनिष्ट ‘ अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत . अनेक बळीही गेले आहेत . यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि…

You cannot copy content of this page