Category: इतर

🛑शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथील मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया सेवा लवकरच सुरु होणार.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा नेत्र रुग्णालय,सिंधुदुर्ग येथील नेत्र शस्त्रक्रिया गृहामधील ऑपथालमीक ऑपरेटींग मायक्रोस्कोप निकामी झालेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथुन देणेत येणा-या निःशुल्क मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया सेवा काही…

🛑लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात मानसिक आरोग्य आणि ताणतणाव मार्गदर्शन संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय दोडामार्ग येथे मानसिक आरोग्य आणि ताणतणाव या संदर्भात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समुपदेशन करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांना संतुलित आहार,पुरेशी झोप,व्यायाम,वेळेचं…

🛑झाराप येथे झिरो पॉईंट येथे अपघात दोन मोटरसायकलची एकमेकांना धडक तीन जण जखमी.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. झाराप येथे झिरो पॉईंट वर दोन मोटरसायकल एकमेकांना धडकून अपघात झाला त्या अपघातात तीन जण जखमी झाले.त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील तेरसे बांबर्डे येथील युवक साद शेख 23 तर…

🛑महावितरण ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ.डिजिटल ग्राहक योजना.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग/रत्नागिरी. महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज…

🛑आमदार निलेश राणे यांच्या त्या आक्षेपार्य पोस्ट बाबत वाळू व्यावसाईक एकवटले..

▪️आठ दिवसात संबंधितावर गुन्हा दाखल करा पोलिसांकडे केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्य सोशल व प्रसिद्धी माध्यमांमध्ये माहिती पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करावा अशी…

🛑गोवा बनावटी दारूसह १० लाखाचा मुद्देमाल जप्त.;राज्य उत्पादन शुल्कची विभागाची धडक कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. गोवा राज्यातून महाराष्ट्र अशी बेकायदा रीत्या गोवा बनावटी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोघां जणांना ताब्यात घेतले आहे.यात २ लाख २४ हजाराच्या दारूसह ८ लाखाची…

🛑वेंगुर्ले तालुक्यातील पोलिस पाटील यांना जादूटोणा कायद्याचे प्रशिक्षण देण्याची अभाअंनिसची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला . अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्लेच्या वतीने नुकतीच वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.संदिप भोसले यांची सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष…

🛑बाबली वायंगणकर यांना राज्यस्तरीय निवृत्ती सेवा पुरस्काराने सन्मानित..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महारष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन तर्फे दर वर्षी दिला.जाणारा मानाचा राज्यस्तरीय निवृत्ती सेवा पुरस्कार यावर्षी वेंगुर्ले पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी बाबली रामा वायंगणकर यांना जाहीर झाला होता. या…

🛑अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.

*✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा संशयित आरोपी जितेश यशवंत राऊळ रा. आंब्रड ता.कुडाळ यांची ओरोस येथील मे.विशेष न्यायाधीश…

🛑सरपंच देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे : घटनेचा सरपंच संघटने कडून निषेध !

▪️बिड सरपंच देशमुख हत्याप्रकरणी सरपंच संघटनेचे धरणे आंदोलन.. *✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेच्या वतीने…

You cannot copy content of this page