Category: इतर

🛑आंबोली फॉरेस्ट नाक्यावर गोवा बनावटीच्या टाटा सुमोसह ३.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त.;पुण्यातील एकास अटक.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. गोव्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात आंबोली पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी दारू तस्करी उधळून लावली. आंबोली फॉरेस्ट नाक्यावर सापळा रचून पोलिसांनी टाटा सुमो वाहनासह तब्बल ३…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा वेंगुर्ला येथे खेळीमेळीत संपन्न..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या कार्यकारीणीची मासीक सभा आज दिनांक 21.06.2026.रोजी वेंगुर्ला येथील साईमंगल कार्यालय येथे भंडारी महासंघाचे पदाधिकारी कार्यकारणी सदस्य पदसिद्ध सदस्य यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.सभेच्या…

🛑यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

✒️लोकसंवाद /- मालवण. आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात…

🛑योग म्हणजे निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाचा मंत्र.;महंत गावडे काका महाराज..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. आज दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक…

🛑कुडाळ न्यायालयात १ लाख ४३ हजारांच्या चेक बाऊन्स खटल्यातून आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चेक बाऊन्स (नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. कुडाळ न्यायालयाचे मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी दोन्ही…

You cannot copy content of this page