Category: इतर

🛑राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना तिसरा दिवस आंदोलन सुरु.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना सामान्य समितीच्या वतीने आंदोलन चालू असून आज चा तिसरा दिवस आंदोलन अविरत चालू आहे आज मेडिकल कॉलेजच्या समोर नर्सेस फेडरेशनच्या…

🛑सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटीपर्यंतचा गाळ काढा अन्यथा आम्ही उपोषण करू.;रेवंडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कालावल रेवंडी खाडीपात्रात सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेल्या बेसूमार वाळू सदृश्य गाळ हा काढण्यासाठीची लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी, या मागणीसाठी रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी…

🛑सिंधुदुर्गातील सर्वच वाहनांना टोलमुक्ती द्यावी व्यापारी महासंघ, टोलमुक्त कृती समितीची मागणी..

◼️पालकमंत्र्यांच्या भेटी नंतर लवकरच सर्व समावेशक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मुंबई गोवा हा नवीन महामार्ग झालेला नाही तर असलेला महामार्ग रूंदीकरण करण्यात आलेला आहे. त्यामुळे महामार्गाला…

🛑मधुमित्र–मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने भरण्याचे आवाहन..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारांसाठी नामांकने मागविली आहेत. तरी इच्छुकांनी आपली नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या…

🛑देवगडमध्ये पडवणे येथे २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ..

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी एका २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह काल सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून परिसरात…

🛑साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न.;24रक्तदात्यांनी केले रक्तदान..

✒️लोकसंवाद /-मसुरे. मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी…

🛑सावंतवाडी,कोलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ दोन दुचाकी चोरीस..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहर आणि कोलगाव परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. २१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २२ एप्रिल रोजी सकाळी ७ या कालावधीत या चोऱ्या…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. एप्रिल 2026 : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त…

🛑भाजप युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक श्री देव वेतोबाचे घेतले दर्शन..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. देव वेतोबा, कोकणवासियांना सुख समृद्धी लाभू दे, असे साकडे भाजप युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक श्री देव वेतोबाचे दर्शन घेत घातले.कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्री…

🛑चिंदर, त्रिंबक मधून जाणाऱ्या एस टी बस नियमित करा माजी सभापती अशोक बागवे व प्रकाश मेस्त्री यांची विभाग नियंत्रकांकडे मागणी..

✒️लोकसंवाद /- आचरा कुडाळ आचरा देवगड एसटी बस गेल्या वर्षभरापूर्वी पासून अनियमित असून कुडाळ आगार, स्थानिक लोकप्रतिनिधी, अनेक ठिकाणी पाठपुरावा करुनही प्रश्न मार्गी लागत नसून या बाबत माजी सभापती अशोक…

You cannot copy content of this page