Category: इतर

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची आपले सरकार सेवा केंद्रांना भेट

◼️तळेबाजार व कणकवली येथील केंद्रांची केली पाहणी..* ✒️लोकसंवाद /- देवगड. नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज तळे बाजार आणि…

🛑जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या मागणीला यश.;सकाळच्या सत्रात शाळा सुरु होण्यासाठी केली होती मागणी..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. अलनिनोच्या प्रभावामुळे शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करा अशा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहिले…

🛑५० वर्षानंतर सुरू झाली माठेवाडा येथील देवाची पाणंद..

◼️आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील माठेवाडा येथील देवाची पाणंद गेली ५० वर्ष बंद होती ही पाणंद कॉंक्रिटीकरण करून बांधण्यात…

🛑तुळसमध्ये 21जून रोजी भव्य सकल हिंदू संमेलन.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. हिंदू समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज यांच्या वतीने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सायंकाळी ३.३० ते ६ या वेळेत उत्सव…

🛑रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी.;आमदार निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. कुडाळ येथील मच्छिंद्रनाथ नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्यातील नूतनीकरण व उर्वरित कामाचा शुभारंभ आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या कामासाठी…

🛑स्वयंपाकगृह भाडेतत्वावर चालविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या माजी सैनिक विश्रामगृह, मालवण येथे येणाऱ्या पर्यटकांना चहापान व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेले स्वतंत्र स्वयंपाकगृह भाडेतत्त्वावर चालविण्यास…

🛑फार्मर आयडीसाठी विशेष मोहीम राबवा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. यासाठी तहसीलदार, गटविकास…

🛑अखेर खोट्या स्वाक्षऱ्या प्रकरणी जिल्यातील पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल.;बिलांवर बोगस सही प्रकरण..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून देयके पारित करण्याचा धक्कादायक प्रकार दैनिक सकाळने उघडकीस आणला होता. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांच्या नावाने तब्बल…

You cannot copy content of this page