Category: इतर

🛑व्हेल माशाची ‘उलटी’ तस्करी प्रकरणी 2कोटी 46लाखाचा मुद्देमाल जप्त.;उलटी घेऊन जाताना चौघे पोलिसांच्या ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल…

🛑आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मायेची साथ;पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) येथील ‘नाम्या महादू वस्तीगृह’ येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक…

🛑रानभाजी पाककला स्पर्धेतून निसर्गाच्या सकस अन्नाची मेजवानी..

◼️विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’; ६ सप्टेंबरला , वेंगुर्ल्यात रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त…

🛑पोस्ट ऑफिस वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लबतर्फे रक्षाबंधन उत्साहात साजरे.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने पोस्ट ऑफिस, वेंगुर्ला येथील कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे प्रतीक…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा शास.निमशासकीय सह.बँक कर्मचारी पतपेढीची १३वी वार्षिकस र्वसाधारण सभा संपन्न.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इ. कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग ची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि.२९ ऑगस्ट २०२६ रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे…

🛑कुडाळ पोलिसांकडून रक्षाबंधन निमित्त सुरक्षित प्रवासाचे नागरिकांना आवाहन..

◼️हातात सुरक्षा धागा बांधून पोलिसांनी जपली बांधिलकी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. “राखीच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी” हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आज रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी शहरात ‘एक…

🛑दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदानाचे आवाहन.

◼️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत जागतिक नेत्रदान…

🛑मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित गजाआड.;स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वेंगुर्ला पोलीस ठाणे गुरनं.८९/२०२६,भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातील पणजी येथून शिताफीने ताब्यात…

🛑म्हापण येथील संजीवनी आनंदाश्रम आबालवृद्धांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मातोंड येथील व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या आरती राजू गावडे यांनी आपल्या सासू कै.सुवासिनी सत्यवान गावडे यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी जपत सीता राम संजीवनी आनंदाश्रम, म्हापण…

You cannot copy content of this page