Category: इतर

🛑मालवण बसस्थानकात इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण बसस्थानकाची नवीन इमारत कार्या न्वित करण्यासाठी देण्यात आलेली डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली असून बुधवारी सकाळी येथील जुन्या बसस्थानक इमारतीत आज प्रवाशाच्या डोक्यावर स्लॅब कोसळून एक महिला…

🛑चौकूळ येथील जंगलात शिकार करणाऱ्या चार आरोपीना पडकडले.;रेंजर प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.

🖋️लोकसंवाद /- आंबोली. आंबोली (चौकूळ )केगदवाडी येथे जंगलात शिकारीला गेलेले चार इसमांचे वनखात्याच्या रात्रीच्या गस्त घालणारे वनरक्षक याने पकडले त्यांच्याकडून चार ते पाच जिवंत काडतूसे दोन मोबाईल,शिकार केलेला जंगली ससा…

🛑पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार “जनता दरबार”

🖋️लोकसंवाद /- ओरोस. मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात…

🛑कणकवली शहरात दोन युवकांमध्ये मारामारी;एकावर पोलिसांत गुन्हा दाखल.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील पटकीदेवी येथे मच्छी मार्केटजवळ दोन तरुणांमध्ये क्षुल्लक कारणातून शाब्दिक बाचाबाची होऊन एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमित पेडणेकर (३२, रा. पटकीदेवी…

🛑देवगड एसटी आगारात नवीन BS-6 दर्जाच्या चार नव्या गाड्या दाखल..

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड एसटी आगाराला बीएस-६ दर्जाच्या चार एसटी गाड्या प्राप्त झाल्या आहेत. याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री…

🛑फोंडाघाट येथील युवकाची फोंडाघाट प्राथमिक शाळा नं. १च्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट मारुतीवाडी येथील युवकाने फोंडाघाट प्राथमिक शाळा नं. १च्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. फोंडाघाट मारुतीवाडी येथील ३७ वर्षीय युवक अभिनव अरुण म्हसकर या युवकांने मारुतीवाडी येथील…

🛑सावंतवाडी ओटवणे मार्गावरील दोन लाख अडतीस हजाराचा गुटखा जप्त.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी ते ओटवणे मार्गावरील चराठा येथे अल्टो कार मधून होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धाड टाकीत २ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या गुटखा व…

🛑मुंबई -गोवा महामार्गावर पावशी येथे कारच्या धडकेत म्हशीचा जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई- गोवा महामार्गावर पावशी सीमावाडी नजीक अल्टो कारची म्हशीला जोरदार धडक बसल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज,मंगळवारी रात्री ७ च्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार,अल्टो कार ही माणगावहून…

🛑सांगली, सातारा,कोल्हापूर,सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ढगांच्या गडगडाटासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांत सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच सांगली, सातारा, सिंधुदुर्गातदेखील जोरदार अवकाळी पाऊस बरसला. काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी रिमझिम…

🛑गुढीला लागणाऱ्या नव्या बांबुंची किंमत दामदुप्पट तर,शहरी भागात बांबुंची काठी मिळणे दुरापास्त.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी सिंधुदुर्ग. मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे.नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार? हे नुतन पंचांगात नमुद केले,आहेच महाराष्ट्रात गूढी उभारुन या नववर्षाचे स्वागत करण्यात…

You cannot copy content of this page