Category: इतर

🛑कुडाळ येथून सुटलेल्या एसटीचे इन्सुली घाटीत ब्रेक फेल चालकाच्या चतुराईने प्रवांशाचा जीव वाचला.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कुडाळ येथून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या कुडाळ – पणजी गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने गाडी इन्सुलिच्या दरीत कोसळणार म्हणून एसटी च्या ड्राईव्हर ने एसटी बस उंच खडकाळ भागावर…

🛑नांदगाव येथील युवतीला पळविण्याचा प्रयत्न पाठलाग करून तृतीयपंथीला हुमरठ येथे पकडले.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. नांदगाव येथील युवतीला तृतीयपंथी कडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला.मात्र सतर्क नागरिकांकडून पाठलाग करून तृतीयपंथीला हुमरठ येथे पकडून युवतीची पोलिसांच्या मदतीने सुटका केली.तर तृतीयपंथीच्या दुस-या साथीदाराला ग्रामस्थांनी नांदगाव…

🛑नडगिवे तलाठी विकास चाळके पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण.;तहसीलदार कार्यालयात सत्कार.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. परिस्थितीमुळे तलाठी नोकरीत रूजू झालो असलो तरी शिक्षण घेतानाच मी पोलिस उपनिरीक्षक हे माझे ध्येय निश्चित केले होते. तसे प्रयत्न सातत्याने करीत राहीलो म्हणून आज यश मिळाले.…

🛑मारहाणीच्या गुन्हयातील कुडाळ पोलीसांनी केले 24 तासाच्या आत दोषारोप पत्र दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. समाजामध्ये अनेक ठिकाणी मारहाण करुन दुखापत केल्याबाबतच्या घटना घडतात. नागरीकांच्या तक्रारीची पोलीस ठाणे स्तरावर दखल घेवुन आरोपीत यांचे विरुदध गुन्हा नोंद करण्यात येतो. सदर गुन्हयाचा तपास करुन…

🛑रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने सांबराच्या पिल्लाचाजागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- आंबोली. आंबोली जकात वाडी येथे सांबराच्या पिल्लाला रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला. वनविभागाने ताब्यात घेऊन जाळले. आंबोली जकातवाडी येथील अनिल चव्हाण यांच्या घराजवळ रस्ता ओलांडताना…

🛑वसुंधरा नेरूर येथे सिंधु स्वयंपूर्णा प्रदर्शन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे सिंधु स्वयंपूर्णा प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २२ व २३ मार्च २०२५ रोजी करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षापासून…

You cannot copy content of this page