🛑महिला एसटी कंडक्टरला प्रवाशाची मारहाण कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली एसटी स्टँडमधून नरडवे ला जाणाऱ्या एसटी मधील महिला कंडक्टर ला बसमधील प्रवाशाने मारहाण केल्याची घटना रविवार 27 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली.या बाबत…
