Category: इतर

🛑आंबोली महादेवगड पर्यटन पॉईंटवर खोल दरीत निपाणी येथील पर्यटक कोसळला.;घटनास्थळी पोलीस दाखल.

✒️लोकसंवाद /- आंबोली. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील महादेवगड या पर्यटन पॉईंटवर खोल दरीत निपाणी येथील पर्यटन कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही घटना आज मंगळवार दिनांक ०४. ०८. २६.…

🛑माजी सैनिकाकडून 52 व्या वाढदिनी 5200 रुपयांची ध्वज निधीस देणगी.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या वतीने शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी तसेच अपंग माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांच्या पुनर्वसनासाठी दरवर्षी ध्वजदिन…

🛑इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 19 ऑगस्ट रोजी विशेष बैठक.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत इतर मागासवर्ग,विशेष मागास प्रवर्ग तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या…

🛑जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पोक्सो कायद्याविषयी जनजागृती.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, नेरूर…

🛑शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी २० ऑगस्ट पर्यंत अर्ज करा.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र व प्रगतीशील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी…

🛑ओरोस जिल्हा रुग्णालय एस.टी. बसथांब्याची अस्वच्छतेमुळे दयनीय अवस्था!

✒️लोकसंवाद /- ओरोस. ओरोस येथील जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील एस.टी. बसथांब्याची दयनीय अवस्था! झाली आहे. या बस थांब्यावर दररोज शेकडो रुग्ण,जिल्हा भरातून येणारे नागरिक, रुग्णानचे नातेवाईकांसह…

🛑श्री राजेंद्र मगदूम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षक” पदी” नियुक्ती.; मुगदुम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचा आज पदभार स्वीकारला.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक” पदी” नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आज आपला पदभार स्वीकारला. राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना चांगली सुव्यवस्था…

🛑पळसंब मध्ये स्वच्छता व नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- मसुरे. आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब (रजि.) व पळसंब शाळा क्र. १ यांच्या…

🛑सावंतवाडी तालुका भंडारी मंडळा वतीने आयोजित ‘विद्यार्थी गुणगौरव’ सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी,समाजाचे नवनिर्वाचित जि प सदस्य,पं.समिती सदस्य,सरपंच यांचे सन्मान भंडारीरत्न डॉ.प्रा.दिनेश नागवेकर यांचा सन्मान करण्यासाठी येथील शहा सभागृहात आयोजित केलेल्या ‘गुणगौरव २०२६’…

🛑कालवी तिठा ते कालवीबंदर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा.;आबा खवणेकर यांची बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्याकडे मागणी.

✒️लोकसंवाद /- ओरोस. ग्रामपंचायत आदुर्ले व ग्रामपंचायत केळूस हद्दीतील कालवी तिठा ते कालवीबंदर या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाल्याने पत्रकार आबा खवणेकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची…

You missed

You cannot copy content of this page