Category: इतर

🛑’शाळा वाचवा..’साठी ५ ऑक्टोबरपासून मुंबईत बेमुदत आंदोलन.

◼️कुडाळ तालुक्यातून ७००, तर सिंधुदुर्गातून ३ हजार नागरिक सहभागी होणार. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सरकारी व अनुदानित शाळांबाबत शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ तसेच शिक्षणाच्या हक्काच्या रक्षणासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच,…

🛑अंकुर महिला वसतिगृहात ‘लोकसंवाद-२०२६’;महिलांच्या सुरक्षिततेसह शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत सावंतवाडी येथील अंकुर महिला वसतिगृहात महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

🛑१८ वर्षीय तरुणाचा देवकोंड येथे दुर्दैवी मृत्यू हिवाळे गावावर शोककळा..

✒️लोकसंवाद /- मालवण. घरात सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावरही आनंदाची झळाळी… मात्र, नियतीच्या एका घावाने हा सारा आनंद क्षणात दुःखात बदलला. गौरी-गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या अवघ्या १८ वर्षीय यश…

🛑सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.;पत्नीची पोलिसात धाव.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आचरा पोलिस ठाण्यात संशयितावर पोक्सो…

🛑तुतारी एक्सप्रेसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू.;कुडाळ रेल्वे स्थानक परिसरातील घटना.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत तुतारी एक्स्प्रेसची धडक बसून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रघुवीर छोटूलाल भिल (रा. बारा, राजस्थान) असे मृताचे नाव आहे.…

🛑आमदार निलेश राणे यांच्या हस्ते गणेश म्हाडदळकर यांचा सत्कार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गणेशघाटाचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्री.गणेश म्हाडदळकर यांचा आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या कामाचे आमदार राणे यांनी भरभरून…

🛑अध्यात्म हे समाजाला संस्कार, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र.;विशाल परब.

◼️काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन!, आध्यात्मिक वारशाला विकासाची नवी दारे! ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा…

🛑कामासाठी जाताना आंबेरी-वाकवाडी येथे नदीपात्रात होडी उलटली.;एक जण बेपत्ता.

✒️लोकसंवाद /- मालवण. गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेले मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या…

You cannot copy content of this page