ओबीसी 52% मध्ये अन्य जातींना समाविष्ट करू नये;ओबीसी आरक्षित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन !
राज्यस्तरीय उपोषणाला ओबीसी सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांचा जाहीर पाठिंबा._
लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मराठा आरक्षणावर सरकारला प्रशासनाला आणि समाजाला वेटीस धरण्याचा प्रयत्न सुरू असून यापूर्वी सरसकट सगळे सोय सोयरे असा शासन निर्णयाला…