🛑जगप्रसिद्ध आरवली श्री देव वेतोबाला श्रावण सोमवार दिनी बेलपत्रांचा अंगरखा..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. केळ्यांच्या घडांच्या नवसाला पावणारा अशी ख्याती पावलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबाला आज सोमवारी श्रावण सोमवारचे औचित्य साधून बेलपत्रांचा अंगरखा घालण्यात आला. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी…
