Category: राजकीय

आम.वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार १६ व १७ सप्टेंबरला वारस तपास शिबिराचे आयोजन.; अतुल बंगे.

कुडाळ तहसिलदार आमोल पाठक यांनी मंडळ कार्यालयात केले आयोजन.. कुडाळ /- शिवसेने शिवसंपर्क अभियान गावागावात घेऊन ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दीला यावेळी गावातील वारस तपास नोंदी वेळेवर होत नाही अशा तक्रारी…

नागेंद्र परब म्हणजे नारायण राणे यांचे कार्यकर्ते नव्हेत टक्केवारी मागायला.;बबन बोभाटे.

कुडाळ /- जिल्हा परिषद सदस्य शिवसेना गटनेते नागेंद्र परब परब म्हणजे स्वच्छ चारित्र्य असलेला माणूस असुन ते खासदार विनायक राऊत यांचे सच्चे समर्थक आणि कडवट शिवसैनिक असुन नारायण राणे यांचे…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त,लवकरच नविन चेहऱ्यांना संधी देऊन करणार कार्यकारणी जाहीर.;प्रफुल्ल सुद्रिक

सिंधुदुर्ग /- सिंधूदूर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी आज युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली.तत्पूर्वी युवक प्रदेशाध्यक्ष मा.मेहबुब शेख साहेब तसेच बेसिक पक्ष निरीक्षक मा.आमदार शेखरजी निकम…

जिल्हा परिषदेचे कामकाज ठेकेदार कार्यकर्ते चालवतात.;शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप..

कुडाळ /- जिल्हा परिषदेचे कामकाज ठेकेदार कार्यकर्ते चालवतात असा आरोप शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब शनिवारी कुडाळ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाजिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराबाबत शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी…

“रायगड, रत्नागिरीत बंधनकारक नसलेली आरटीपीसीआर टेस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातच का?”परशुराम उपरकर यांचा सवाल

कणकवली /- राज्य सरकारला केंद्र सरकारने आपत्कालीन निधी दिला नाही म्हणून राज्य सरकारने कोविडच्या काळात नेमण्यात आलेला कंत्राटी स्टाफ सेवेतून वजा करण्याचा निर्णय घेतला. परंतु गणेश चतुर्थीचा सण जवळ येत…

कुडाळ शिवसेनेने केले कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मेघाडे यांचे स्वागत..

कुडाळ /- कुडाळ पोलीस स्टेशनला नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री मेघाडे यांनी पदभार स्वीकारला म्हणून कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते तथा जि प सदस्य नागेंद्र परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन…

राजन तेली यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करून दाखवावा.;सुशील चिंदरकर

कुडाळ /- आमच्या काळात आम्ही एखाद्या मंत्र्याची गाडी अडवायची म्हटले की अडवून दाखवायचोच, अशा फुशारक्या मारणाऱ्या राजन तेलींनी आपल्या उभ्या राजकीय कारकिर्दीत कधी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे का…? राजन…

बेळगाव महापालिका निवडणुकीत 50.41 टक्के मतदान,मराठीभाषिक एकवटले सोमवारी निकाल..

बेळगाव /- महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ात मराठीभाषिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महानगरपालिकेसाठी शुक्रवारी अत्यंत चुरशीने 50.41 टक्के मतदान झाले. तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंडय़ाखाली मराठीभाषिक…

गणेशचतुर्थीच्या आधी जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या सुरू होणार..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश एसटी विभाग नियंत्रकांची पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट.. कणकवली /- कणकवली – गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंद असलेल्या एसटीच्या फेऱ्या तात्काळ चालू करा अशी मागणी करत राष्ट्रवादी…

किरीट सोमय्या आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणार का.?जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा सवाल..

कणकवली/- सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाची स्थापना सहकारमहर्षी शिवराम जाधव यांनी केली. कुडाळ एमआयडीसी परिसरात युनिट स्थापन करून हिरकणी नावाच्या ब्रॅंडखाली सिंधुदुर्गातील शेतक-यांचे दुध त्यांनी मार्केटमध्ये आणले. शिवराम जाधव…

You cannot copy content of this page