Category: राजकीय

जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत खडाजंगी..

सिंधुदुर्ग /- जिल्हा परिषद मध्ये सत्ताधारी पक्षाचे रणजित देसाई यांनी आपले काम पालकमंत्री यांच्या कडून डावलले गेले असा आरोप करताच शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांनी देसाई यांचा आरोप खोडून…

सेवा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भाजपकडून वृक्षारोपण..

देवरुख /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कालपासून सुरु झालेल्या सेवा सप्ताहात संगमेश्वर तालुका भाजपने आज सलग दुसऱ्या दिवशी विविध उपक्रम राबवले. आज सकाळी केशवसृष्टी परिसरात ७० झाडांचे…

सभापती सौ.अनुश्री कांबळी यांनी दिली परुळेबाजार कुशेवाडा भोगवे चिपी ग्रामपंचायतींना भेट..

परुळे /- वेंगुर्ले पंचायत समिती सौ, अनुश्री कांबळी यांनी दिली परुळेबाजार कुशेवाडा भोगवे चिपी ग्रामपंचायतींना भेट माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा घेतला आढावा यावेळी त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी श्रीम.उमा…

कुडाळ शहरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर येत्या कारवाई करा ;नगरसेवक गणेश भोगटे

कुडाळ /- कुडाळ शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर येत्या महिन्याभरात कारवाई झाली नाही तर विरोधी पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे नगरसेवक तुम्हाला कारवाई करण्यास भाग पाडतील व प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणतील…

पत्रकाराने कंगनाचा खोटारडेपणा उघड केल्याने कंगनाची पत्रकाराला धमकी..

मुंबई /- कंगना राणावत आपल्या ट्विटर हँडलवर वाटेल ते बडबडगीते गाऊन रोज राजकारणी, कलाकार यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता तर तिने आपला मोर्चा आता पत्रकारांकडे वळविला असून पत्रकारांना…

काँग्रेसच्या तालुका सरचिटणीसपदी अन्वर खान यांची निवड..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी अन्वर अब्दुल रझाक खान यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. यावेळी नियुक्ती पत्र देऊन ही निवड…

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखालीचे सावंतवाडीत आंदोलन..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रत्येक तालुक्यात 17 सप्टेंबर हा दिवस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आल्याची माहिती काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे…

आमचे वेतन घ्या पण,खासदार निधी कापू नका; नवनीत राणा

नागपूर /- देशावर आलेले कोरोना या महाभयंकर रोगाचे संकट तसेच महापूर अशा वेगवेगळ्या संकटांना सामना हा गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील नागरिकांनी केला आहे.त्यात राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून पूरग्रस्त भागाची…

एअर इंडिया बाबत मोदी सरकारचे मोठे विधान..

▪️ सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं…

मराठा आरक्षणाबाबत आजी- माजी मुख्यमंत्र्यांमध्ये आज चर्चा..

▪️ मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा होणार आहे. ▪️ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवडय़ात स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे.…

You cannot copy content of this page