▪️ मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा होणार आहे.

▪️ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवडय़ात स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. मराठा समाजातील नाराजी वाढत असून अकरावी, पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे.

▪️ या पेचातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे हे फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page