परुळे /-
वेंगुर्ले पंचायत समिती सौ, अनुश्री कांबळी यांनी दिली परुळेबाजार कुशेवाडा भोगवे चिपी ग्रामपंचायतींना भेट माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा घेतला आढावा यावेळी त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी श्रीम.उमा पाटील .कृषी अधिकारी एस एस कविटकर आरोग्य विस्तार अधिकारी सुलभा गोसावी आदी उपस्थित होते सरपंच श्वेता चव्हाण व ग्रामसेवक शरद शिंदे यांनी अभियान नियोजनाची माहिती दिली यावेळी आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका ग्रा पं सदस्य सुनील चव्हाण आदी उपस्थित होते नियोजना बद्दल सभापती यांनी समाधान व्यक्त केले