वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण ३० ऑक्टोबर पर्यंत तक्रार देण्यास मुदत नगराध्यक्ष दिलीप गिरप.
वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण एका खाजगी एजन्सी मार्फत नगरपरिषदेमार्फत पूर्ण करण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणादरम्यान भरलेले माहितीचे फॉर्म नगरपरिषद मुख्य कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्वामी विवेकानंद सभागृह…
