Category: राजकीय

कुडाळ शहरातील नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कुडाळ /- कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील अनेक नागरिकांनी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून…

अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब यांचा जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने सत्कार…

कुडाळ /- क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा अर्जुन पुरस्कार विजेती सिंधूकन्या कु. हिमानी परब यांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षा सौ. सावली पाटकर यांच्या हस्ते आज शाल, श्रीफळ…

नगराध्यक्ष संजू परब यांना ‘ओव्हर’ कॉन्फिडन्स नडणार.;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत २० पैकी १६ नगरसेवक निवडणूक आणणार असा दावा करणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणते ४ नगरसेवक पराभूत होणार आहेत. ते देखील जाहीर करावे. असे…

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात..

मुंबई /- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला रात्री ८ वाजता अपघात झाला. सुरक्षा रक्षकांची गाडी मागील बाजूने त्यांच्या गाडीवर आदळली. त्यात मंत्री सामंत सुरक्षित असून,…

अतुल काळसेकर पुन्हा जिल्हा बँक निवडणूकीच्या रिंगणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केला अर्ज सादर.

कणकवली /- सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल करत जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा ने आघाडी घेतली असतानाच भाजपाने बँक निवडणुकीत अनुभवी चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरिता बँकेचे…

वाभवे – वैभववाडीत नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का,प्रभाग १० मध्ये शिवसेना महिला पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी केला भाजप प्रवेश.

वैभववाडी /- आमदार नितेश राणे आता इलेक्शन ऍक्शन मोडवर आले असून वाभवे- वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. सेनेच्या महिला शहर पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह…

असलदे रामेश्वर विकास सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक झाली बिनविरोध…

१३ जागांवर उमेदवारांची निवड;गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी संस्थेच्या हितासाठी घेतला निर्णय… कणकवली/- श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. असलदे या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार गावातील…

हुंबरठ गावातील राणेसमर्थक तथा भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.

कणकवली /- कणकवली हुंबरठ गावच्या ग्रामपंचायत सदस्य राणे समर्थक तथा भाजप कार्यकर्ते संदीप होळकर याच्या समवेत अनंत जाधव, संदीप नलावडे, अशोक नलावडे व कार्यकर्त्यांनी आज जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर 30 डिसेंबर रोजी मतदान तर 31 डिसेंबरला होणार मतमोजणी.

सिंधुदुर्ग /- अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता ३० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे.…

कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.करण्यात आली आहे.कुडाळ नगरपंचायत चा निवडणूक संदर्भात शिवसेनेची निरीक्षक समिती खासदार श्री. विनायकजी राऊत, आमदार श्री. वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण(भाई) दुधवडकर…

You cannot copy content of this page