Category: राजकीय

आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कणकवली पं. स.च्यावतीने 50% सवलत दरात वॉटर फिल्टर व घरघंटी चे वितरण.

कणकवली /- भारतीय जनता पार्टी च्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असे वॉटर फिल्टर व घरघंटी 50 टक्के दरात मिळण्यासाठी विक्रीचे वितरण आज कणकवली पंचायत समितीच्या…

नूतन आईर यांना सभापती पद बहाल करून खरोखरच संजय पडते चुकले.;बबन बोभाटे.

कुडाळ/- नूतन आईर यांचे पती नागेश आईर हे प्रत्येक कामात आपला स्वार्थ साधत आले आहेत.त्यांच्या स्वार्थी राजकारणाचा इतिहास कुडाळच्या शिवसैनिकांना माहित होता. नागेश आईर यांचा शिवसेना प्रवेश देखील स्वार्थापायीच होता.…

कुडाळ तालुका काँग्रेसच्या बैठकित कुडाळ पंचायत समितीवर तिरंगा फडण्यासाठी सज्ज होऊया एकमुखी ठराव.

कुडाळ /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ,प्रकाश जैतापकर जिल्हा सरचिटणीस, चंद्रशेखर जोशी जिल्हा सरचिटणीस, विजय प्रभू जिल्हा उपाध्यक्ष, अभय शिरसाठ तालुका काँग्रेस अध्यक्ष,…

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किर्लोस आंबवणे येथे निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून चॉकलेट मास्क व सॅनिटायझर वाटप.

मालवण /- राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त किर्लोस आंबवणे तालुका मालवण येथील शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या संकल्पनेतून व प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून चॉकलेट…

एका शिवसेना पदाधिकाऱ्याने दिला भाजप कार्यकर्त्यांला चांगला चोप कुडाळमद्धे जोरदार चर्चा..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवड दरम्यानच्या वेळी झालेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील झालेल्या राड्या च्या वेळी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याला कुडाळ नगरपंचायत समोर…

पर्यटन क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची पाहणी करणे व पर्यटन वाढीबाबत उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्री व सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे उद्या २१ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मालवण येथील बंगल्यावर केंद्रीय पर्यावरण खात्याचे कारवाईचे आदेश.

मुंबई /- केंद्रीय लघु – शुष्म मंत्री नारायण राणे यांना केंद्राच्या पर्यावरण खात्याने दणका दिला आहे.केंद्रीय मंत्री नारायण यांच्या मालवण येथील चीवला बीच जवळ असलेल्या नीलरत्न बंगल्यावर केंद्रीय पर्यावरण खात्याने…

संजय पडतेंची नेमकी भूमिका काय ? तुमच्यासाठी कुडाळ गटविकास अधिकारी अभिनंदनास पात्र कधी झाले ? कुडाळ सभापती सौ.नूतन आईर यांचा प्रश्न.

कुडाळ /- कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या भ्रष्ट कारभाराची एक महिन्यापूर्वी चौकशीची मागणी करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते हे जिल्हा परिषदेच्या अचानक स्थायी समितीच्या सभेमध्ये संजय पडते कुडाळ प.स.…

शिवजयंती उत्सवांना आमदार वैभव नाईक यांचा झंझावाती दौरा.

कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यामध्ये मालवण शिवसेना शाखा, कुडाळ शिवसेना…

सुडबुद्धी आणि कपटाने वागणाऱ्यांच्या हातात सत्ता ठेवू नका हीच महाराजांकडे प्रार्थना.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

सिंधुदुर्ग /- माझ्याविरुद्ध केवळ सुडबुद्धीने तक्रार करण्यात आली. पण मला काही अडचण नाहीय. मी शरण येणाऱ्यांपैकी नाही. मी मराठा आहे. आम्हाला राजकारण कोणीही शिकवू नये. आम्ही कोणाच्या पोटावर मारलं नाही,…

You cannot copy content of this page