Category: बातम्या

🛑कुडाळ गणेश घाट सुशोभीकरणाचे सोमवार ७ सप्टेंबर रोजी लोकार्पण.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचे काम नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले असून, या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण…

🛑नेरूर येथे दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर दशक्रोशीला ‘दुग्धक्रांतीचे गाव’ बनवण्याच्या उद्देशाने दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती…

🛑सावंतवाडी येथे भू प्रणाम केंद्राचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.

◼️भूमी अभिलेख व महसूल सेवा अधिक गतीमान आणि पारदर्शक होणार. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. नागरिकांना भूमी अभिलेख आणि महसूल विभागाशी संबंधित सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, या…

🛑कुडाळ नगरपंचायतच्या स्वच्छता निरीक्षकांना ‘एसीबी’ च्या पोलिसांनी घेतले ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी 1200 रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक संशयित पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३)…

🛑म्हापणमध्ये रंगली ‘नारळ लढवणे’ची जंगी स्पर्धा विशाल परब पुरस्कृत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद;

◼️१९२ स्पर्धकांचा सहभाग , विजेत्यांवर बक्षिसांची बरसात.. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कोकणच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक खेळाला स्पर्धेचे स्वरूप देत युवा नेतृत्व निकित अशोक राऊळ, गुरुनाथ मडवळ व उत्साही मित्र मंडळाच्या वतीने…

🛑अखेर माणगाव MSEB शाखा अभियंता पदावर समेध उपाध्ये यांची नियुक्ती.

◼️पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या पाठपुराव्याला यश; मे महिन्यापासून रिक्त असलेले पद भरले. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव : माणगाव महावितरण (MSEB) कार्यालयातील शाखा अभियंता हे पद मे महिन्यापासून रिक्त…

🛑विभागीय आयुक्तांची कलमठ गांवात भेट ग्रामपंचायत आणि घरकुल संकुलची केली पाहणी.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल मॅडम सिंधुदुर्ग जिल्हा दोऱ्यावर आले असता कलमठ ग्रामपंचायतला भेट देत विविध उपक्रमांची माहिती घेत गावातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल संकुलची पाहणी केली.…

🛑कुडाळ रेल्वे स्टेशन मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल म्हणजे शासकीय बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी इंजीनियरिंगचा अजब गजब नमुना.

◼️गणेश चतुर्थी पुर्वी पुलावरील बॅरिकेटिंग करणे तसेच रस्ता सुस्थितीत न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन…

You cannot copy content of this page