Category: बातम्या

🛑’सावरकर वॉरियर्स’ आणि ‘हिंदू विधीज्ञ परिषदे’ची पत्रकार परिषदेत मागणी.

◼️प्रवासी जलवाहतूक केवळ श्रीमंतांपुरता नको, सर्वसामान्यांसाठीही चालू करा ! ✒️लोकसंवाद /- कणकवली. प्रवासी जलवाहतूक ही केवळ श्रीमंतांपुरता मर्यादीत न ठेवता सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी सावरकरांच्या विचारांवर…

🛑सी एस टी एम सावंतवाडी नगर रेल्वेचे सिंधुदुर्गनगरी ससंघटनेच्या वतीने स्वागत.

✒️लोकसंवाद /- ओरोस. गणेशोत्सवा साठी सीएसटीएम सावंतवाडीया नव्या कायमस्वरूपी रेल्वेचे सिंधुदुर्ग स्टेशनवर कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांनी मोटरमन आणि रेल्वे…

🛑तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे सुयश.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 8 सप्टेंबर रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला या…

🛑माजी नगरसेवक सचिन काळप यांच्या चा वाढदिवसा निमित्त पणदूरच्या संविता आश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दरवर्षी प्रमाणे कुडाळ न. प. चे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.देवानंद उर्फ सचिन काळप यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांनी पणदूर येथील…

🛑जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी सिनेट सदस्यांना दिले निवेदन..

◼️मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी असल्यास संपर्क करण्याचे केले आवाहन. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या अनेक गंभीर आणि प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मंदार…

🛑नांदगाव पंचक्रोशीत माकड पकड मोहीम राबवा असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची वनविभागाकडे मागणी;माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त.

✒️लोकसंवाद /- कणकवली नांदगाव पंचक्रोशीतील असलदे, नांदगाव, आयनल, कोळोशी, तोंडवली, बावशी तसेच परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माकडांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक व शेतकरी त्रस्त…

🛑रानभाज्या म्हणजे कोकणच्या मातीची ओळख.;वेदिका परब.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रानभाज्या हा कोकणच्या मातीचा, निसर्गाचा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनमोल ठेवा असून, हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे प्रतिपादन वेदिका विशाल परब यांनी केले.…

🛑शिरोडा–बोरीवली एसटी ७ सप्टेंबरपासून सुरु भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई यांच्या पाठपुराव्याला यश;

◼️प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रश्नाची तत्काळ दखल घेतली:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना मोठा दिलासा ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील प्रवाशांसह मुंबई, बोरीवली व परिसरात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. वेंगुर्ला आगारातून…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हिंदु कॉलनी येथे सुशोभीत पथदीप मंजूर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून पर्यटन विकास सुविधा अंतर्गत हिंदु कॉलनी च्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्याने मंजूर…

🛑अखेर कालवी तिठा ते कालवीबंदर रस्त्याची डागडुजी सुरू.

◼️बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची “ऑन स्पॉट” भेट.;पत्रकार आबा खवणेकर यांच्या मागणीला यश.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ग्रामपंचायत आंदुर्ले आणि ग्रामपंचायत केळूस हद्दीतील कालवी तिठा ते कालवीबंदर या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती…

You cannot copy content of this page