🛑वैश्य वाणी बांधवांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र अडचणी आता दूर.; जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे.
✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. वैश्य वाणी समाजातील बांधवांच्या जुन्या कागदपत्रांवर ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असल्याने ओबीसी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) मिळविताना येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचा…
🛑जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांची जि.प. सदस्य रुपेश पावसकर,गुरु सडवेलकर यांनी भेट घेत समस्यांचे निवेदन केले सादर
✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. अपूर्वा बासुर (I.A.S.) यांची जिल्हा परिषद सदस्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयातील दालनात औपचारिक भेट घेतली. या प्रसंगी…
🛑माजी विद्यार्थी प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांच्याकडून खर्डेकर महाविद्यालयाला जेईई, नीटची पुस्तके भेट.
◼️विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला मिळणार मोठी मदत. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला चे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास जेईई (JEE)…
🛑सौ.प्रतिमा पेडणेकर यांना रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला कडुन रोटरी नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा राणीलक्ष्मी कन्या शाळा वेंगुर्ला कुबलवाडा येथील शिक्षिका सौ.प्रतिमा राजेश पेडणेकर यांना रोटरी क्लब वेंगुर्ला यांजकडून रोटरी नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित…
🛑कुडाळमधील मुले ‘क्लास १ ऑफिसर’ व्हावीत यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचे आश्वासक पाऊल;
◼️कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी सिनेट सदस्याच्या माध्यमातून घेणार कुलगुरुंची भेट ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे ‘MPSC/UPSC उपकेंद्र’ सुरू करण्यासाठी सिनेट सदस्यांच्या माध्यमातून कुलगुरुंची…
🛑जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्लाचे सुयश.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा दिनांक 9 सप्टेंबर रोजी ओरोस या ठिकाणी पार पडली.यामध्ये…
🛑गणेशचतुर्थी सणापूर्वी कुडाळवासीयांना वीज बिल भरण्याची सक्ती करू नका;नगरसेवक मंदार शिरसाट यांचा महावितरणला इशारा.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कोकणचा सर्वात मोठा आणि प्राणापलीकडचा उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण कुडाळ शहर आणि सिंधुदुर्ग जिल्हा बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना, महावितरण कंपनीकडून…
🛑कुडाळ-वेंगुर्ला मार्गांवरील अडथळा होणारी झाडे झुडपे यांची तोडणी करा.;जि. प.सदस्य गंगाराम सडवेलकर.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावर अनेक ठिकाणी जीर्ण व धोकादायक झाडे असून, पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे ही झाडे किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास…
🛑पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा प्रामाणिकपणा;रस्त्यात सापडलेला मोबाईल मूळ मालकाला परत.
✒️लोकसंवाद /- मसुरे. मसुरे बाजारपेठ येथील रस्त्यावर पडलेला मोबाईल दैनिक तरुण भारतचे मसुरे येथील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना सोमवारी सापडला. सदर मोबाईल हा मसुरे देऊळवाडा येथील वयोवृद्ध ग्रामस्थ मोहन परब…
