Category: बातम्या

🛑चौकुळ गावात कबुलायतदार जमिन वाटपा संदर्भात काही गैरसमज झाल्याचे निदर्शनास आल्याने खुलासा.;आमदार दीपक केसरकर

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. दिनांक १६ रोजी चौकुळला ग्रामस्थांची बैठक आहे.परंतु त्याच दिवशी कबुलायतदार गांवकर सदरातील जमिन वर्ग १ ने देण्यासंबंधात मी माननिय महसुल मंत्री यांना दिलेल्या निवेदना संदर्भात मुंबई येथे…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्याची नवी झेप.

◼️जहाजबांधणी उद्योगातून रिव्हर्स मायग्रेशन साठी प्राधान्य* ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंसिंधुदुर्गच्या निसर्गसौंदर्याचे संवर्धन करत आर्थिक समृद्धी साधण्याच्या उद्देशाने पुढील २५ ते ३० वर्षांचा भविष्यवेधी विकास आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून…

🛑राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून ६४८ प्रकरणे निकाली.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

🛑आंबा काजू नुसकान भरपाई मिळणेसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे…

🛑पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६३९ शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी पात्र.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्यातील ३.५५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी शासनामार्फत आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये…

🛑’जीवनदीप’ योजनेतून आरोग्यासोबत आर्थिक सुरक्षेची साथ.

◼️IPPB-Niva Bupaची विशेष आरोग्य विमा योजना; १४९ रुपयांपासून विमा संरक्षण. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गंभीर आजाराच्या काळात उपचारांसोबत आर्थिक आधार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि Niva…

🛑जिल्ह्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात सामुदायिक आरोग्य शिबिरे

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ या आरोग्य अभियानाचे आयोजन…

🛑पोखरणचे सुप्रसिद्ध भजनकार समीर कदम यांचे निधन;

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे रहिवासी आणि गुरुदास सांप्रदायातील सुप्रसिद्ध भजनकार समीर कदम बुवा यांचे रविवारी पहाटे दुःखद निधन झाले. आपल्या गोड आणि भावस्पर्शी आवाजाने भजन व भक्तिगीतांच्या…

🛑तनिष्क भारतातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड त्यांच्या कुडाळ स्टोअरसाठी खालील पदांसाठी अर्ज मागवित आहे.

◼️फ्लोअर मॅनेजर. ज्वेलरी किंवा रिटेल इंडस्ट्रीमध्ये 3-4 वर्षांच्या अनुभवासहp पदवीधर/पदव्युत्तर. त्याच्याकडे नेतृत्व, आणि लोक व्यवस्थापन अनुभव असणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा व संगणक वर प्रभुत्व आवश्यक आहे. ◼️रिटेल सेल्स ऑफिसर…

🛑भाविकांच्या सेवेसाठी भाजपचा उपक्रम; सावंतवाडी तालुक्यातील बुथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुखांना पूजा साहित्य पिशव्यांचे वाटप

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या पुढाकाराने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी, बांदा व आंबोली मंडलातील सर्व बुथ अध्यक्ष तसेच शक्ती केंद्रप्रमुख यांना…

You cannot copy content of this page