🛑महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या अधिवेशनात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या मिरज येथे पार पडलेल्या अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…
