🛑डॅशिंग आणि शिस्तप्रिय आयएएस (IAS) तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांत 25 खात्यात बदली..
✒️लोकसंवाद /- मुंबई. तुकाराम मुंढे हे डॅशिंग आणि शिस्तप्रिय आयएएस (IAS) अधिकारी आहेत. गेल्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल २५ वेळा त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या कामाच्या धडाडीमुळे आणि भ्रष्टाचाराविरोधातील…
