🛑कुडाळ न.पं.बांधकाम पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.…
