Category: बातम्या

🛑 खारेपाटण येथे मोटरसायकल व कंटेनर मध्ये धडक होऊन दोघेजण जागीच ठार..

✍🏼लोकसंवाद /- खारेपाटण. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर काल रात्री ८.४० च्या दरम्यान मोटार सायकल व कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार…

🛑आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या मात्र…

🛑कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या भोंग्यावर कारवाई करावी.;आमदार निलेश राणे..

▪️आमदार निलेश राणे यांचे कुडाळ पोलिस निरीक्षक यांना पत्र.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवरह लावलेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी कुडाळ – मालवण चे आमदार निलेश…

🛑जिल्ह्यात भाजपाचे तीन लाख सदस्य करणार.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य नोंदणीत जगात एक नंबर असलेल्या भाजप पक्षाचे सध्या देशव्यापी…

🛑देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदी भाजपाची वर्णी.

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची व महिला बालकल्याण उपसभापती पदाची निवडणुक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने बाजी मारली असून बांधकाम समिती सभापती पदी गटनेते…

🛑तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मठ नं १ शाळेचे यश..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. ५२ व्या वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ६ वी ते ८ वी प्राथमिक गटातील विज्ञान प्रतिकृती मध्ये कै.रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम…

🛑नेरूर येथील श्री. कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर येथील श्री. कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुल व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती…

🛑संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई (रजिस्टर) शाखा कुडाळतर्फे भारताच्या संविधानाच्या ७५ व्या स्वीकृत दिन अमृत महोत्सवी वर्षार्षानमित्त रविवार १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. सिंधुदुर्गनगरी येथील आद्य…

🛑रोटरी क्लब मालवणतर्फे 21 रोजी वक्तृत्व स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. केवळ देशाच्या प्रगतीचाच वसा घेतलेल्या व सतत दूरदृष्टी ठेवून, प्रवाहाविरुद्ध पोहत राहून प्रवाहाचीच दिशा बदलणारे ध्येयवेडे उद्योगपती रतनजी टाटा यांचे प्रेरणादायी कार्य विद्यार्थ्यांना समजण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित…

🛑तोंडाच्या कॅन्सरने हिरावला घास.;दात्यांना आर्थिक मदतीसाठी साद,मजूर कामगार राजेंद्रच्या कुटुंबियांची हाक.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राजेंद्र सावळाराम चव्हाण ह्या 49 वर्षीय मजूर कामगाराला तोंडाचा कॅन्सर झाला आणि आधीच हातातोंडाची भेट अवघड असलेल्या चव्हाण कुटुंबीय आणखीनच आर्थिक मेटाकुटीला आले. राजेंद्र याना तोंडाचा कॅन्सर…

You cannot copy content of this page