Category: बातम्या

🛑आकाशातून घरावर पडला भला मोठा 50 किलो वजन असलेला धातूचा तुकडा.

🖋️लोकसंवाद /- नागपूर. उमरेड तालुक्यात पहाटेच्या सुमारास साधारणपणे ५० किलो वजन असलेला धातूचा तुकडा आकाशातून घरावर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

🛑विद्यार्थ्यांना हिंदी भाषेऐवजी इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा असणार.

🖋️लोकसंवाद /- पुणे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही सक्तीची…

🛑 एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील व्याज बुडीत;1240कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरलीच नाही.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. एसटी महामंडळातील ८७ हजार कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली १२४० कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे १०० कोटी रुपये इतकी व्याजाची…

🛑हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे २६ एप्रिल रोजी पुण्यतिथी उत्सव!

🖋️लोकसंवाद /- देवगड. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी २६ एप्रिल रोजी साजरी होत आहे.यानिमित्ताने २३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत श्री स्वामी समर्थ मठ,हडपीड (ता. देवगड)…

🛑आरोंदा ग्रामपंचायतीच्या मुजोरीगीरीला कंटाळून आत्मदहन करण्याचा सरस्वती निवजेकर यांचा ईशारा.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आईलाच घराच्या बाहेर काढुन स्वाताच्याच मुलांनी आईला केले बेघर!!हि घटना घडली आरोंदा रेडकरवाडी येथे.श्रीमती सरस्वती मधुकर निवजेकर या 85 वर्षे झालेल्या वयोवृध्द महीलेला स्वतःचा मुलगा मंगेश मधुकर…

🛑भाजपा मालवण तालुकाध्यक्ष पदी धोंडी चिंदरकर यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड..

◼️तर,मालवण शहर मंडल अध्यक्षपदी बाबा मोंडकर यांची निवड. 🖋️लोकसंवाद /- मालवण. भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष पदी पुन्हा एकदा आचरा येथील धोंडी चिंदरकर यांची निवड झाली आहे.तालुकाध्यक्ष पदाची हॅट्रिक त्यांनी…

🛑भाजपच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी श्री.सुधीर आडीवरेकर यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती श्री.सुधीर आडीवरेकर यांची रविवारी दिनांक २०.०४.२०२५ रोजी सावंतवाडी शहरअध्यक्षपदी निवड करण्यात आली…

🛑परीट समाजाच्या वतीने कुडाळ येथे कोकण विभागीय स्नेह-वधुवर मेळाव्याचे ४ मे.रोजी आयोजन.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. संत गाडगेबाबा परीट सेवा संघ सिंधुदुर्ग आयोजित आणी कुडाळ तालुका संत गाडगेबाबा परीट सेवा संघ, यांच्या माध्यमातून भव्य दिव्या असा कोकण विभागीय तिसरा स्नेह मेळावा व…

🛑प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांनी पकडला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील सहावा आरोपी गौरव वराडकर (सातार्डा, ता. सावंतवाडी) याने प्रकाशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपींना मदत केली. याप्रकरणी…

🛑तळवडेतिल कात कारखान्यावर वन विभागाची धाड.;

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील रत्नदुर्ग कात उत्पादक संघ अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव यांच्या कात कारखान्यावर शुक्रवारी दुपारी अचानक वन विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे…

You cannot copy content of this page