Category: बातम्या

🛑पहेलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क…

🛑जी.टी.एस्.परीक्षेत तनीषा सातार्डेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जी.टी.एस्.परीक्षेत तनीषा सातार्डेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम,वेंगुल्याची सुकन्या व सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला शाळेची विद्यार्थीनी कु.तनीषा मनीष सातार्डेकर हिने २०२४-२५ या वर्षामध्ये गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापुर…

🛑कुडाळ -वेंगुर्ला मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ला मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते.MH.07.AU1900 मारुती कंपनीची स्विफ्ट गाडीची धडक तेथील…

🛑२४-२५ एप्रिलला शरद पावरांचा वेंगुर्ला -आंबोली दौरा फलसंशोधन केंद्र-नाथ पै स्मृती केंद्र-ऊस संशोधन केंद्राला भेट.!

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राज्यसभा खासदार शरद पवार हे येत्या गुरुवार दि.२४.०४.२०२५ रोजी वेंगुर्ला व शुक्रवार दि.२५ एप्रिल रोजी आंबोली येथे एक दिवसाच्या खाजगी दौऱ्यावर…

🛑मृत प्रकाश बिडवलकर सहित अन्य सर्व संशयितांचे मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण, हत्या आणि मृतदेह विल्हेवाट प्रकरणी पोलिसांनी सर्व सहाही संशयित आरोपींसह महत्वाचा असा मृत प्रकाश बिडवलकर याचा मोबाईल मिळविण्यात यश मिळविले…

🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची कमिन्स व सिप्लामध्ये निवड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ८९ विद्यार्थ्यांची कमिन्स व सिप्ला या नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे. डिझेल इंजिन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कमिन्स मध्ये…

🛑चीपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार,;एमएसइबी ची प्रशासकीय मान्यता.

◼️पालकमंत्री नितेश राणें यांनी जिल्हा नियोजनमधून 2कोटी 37लाख दिला निधी.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गेल्या तीन वर्षांपासून चीपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित लाईन…

🛑व्हिजन नसलेल्या मुख्य अधिकारी यांच्या कडून व्हिजन मालवण स्मरणिकेचे प्रकाशन.;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची टीका.

◼️आमच्या काळातील मंजूर झालेल्या कामाचे फोटो छापून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न. 🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण नगरपारिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी संतोष जिर्गे यांनी हल्लीच *व्हिजन मालवण* या स्मरणिकेची छपाई…

🛑राजकोट किल्ल्यावरील ९३फूट उंच शिवपुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात.

🖋️लोकसंवाद /- मालवण. राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात…

🛑कोकण रेल्वे 30 एप्रिलपर्यंत ठाण्यापर्यंतच धावणार.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी ३० एप्रिल पर्यंत सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर याचसोबत जनशताब्दी, तेजस…

You cannot copy content of this page