Category: बातम्या

🛑राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11मे रोजी होणार अनावरण.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 12:30 ते 1:30 दरम्यान…

🛑रानडुकराला ठेवलेल्या गावठी बॉम्ब चा बैलाने चावा घेतल्याने बैलाचा जबडा फाटला.;अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. रानडुकराला ठेवलेल्या गावठी बॉम्ब चा बैलाने चावा घेतल्याने बैलाचा जबडा फाटला आहे.रानडुकराला मारण्यासाठी,फोंडाघाट पावणादेवीवाडी येथे अज्ञात व्यक्तीने गावठी बॉम्ब ठेवला होता.सदरचा बॉम्ब त्याठिकाणी चरायला गेलेल्या बैलाने चावल्याने…

🛑जिल्ह्यातील दोन शिक्षकांवर गैरवर्तन केल्याप्रकरणी CEO ची कारवाई.;शिक्षक आणी शिक्षिका असा समावेश.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील दोन प्राथमिक शिक्षकांवर गैरवर्तन केल्या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.सावंतवाडी तालुक्यातील जि. प. शाळा तांबोळी नं. १ येथील पदवीधर…

🛑शितल परुळेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यात 19 वर्षे कार्यरत असलेल्या शितल परुळेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नितेशजी राणे यांच्या हस्ते 1 मे रोजी वितरित करण्यात…

🛑वैभववाडी पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे.आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनाचा केला शेवट या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप…

🛑देवगड येथे कोकण मित्र मंडळामार्फत कोकण पर्यटन महोत्सव.

🖋️लोकसंवाद /-  देवगड. मे महिन्यात कोकण मित्र या मंडळामार्फत होणाऱ्या कोकण पर्यटन महोत्सवात जिल्ह्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये 1) रेकॉर्ड डान्स स्पर्धा…

🛑मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या रांगा,दोन ते तीन तास खोळंबा;प्रवाशांना मनस्ताप.

🖋️लोकसंवाद /- चिपळूण. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा प्रवासी व वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या…

🛑शक्तिपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा आमदार दीपक केसरकर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे,सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे.शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा असून शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी…

🛑सुरक्षा रक्षकांना आता ‘खाकी वर्दी’,महाराष्ट्र शासनाची मान्यता.;

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील सुरक्षा रक्षक आता ‘खाकी वर्दी’मध्ये दिसणार आहेत. याचा अर्थ सुरक्षा रक्षक पोलीस दलात जाणार असा नसून त्यांच्या गणवेशाचा रंग खाकी राहणार आहे. नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी…

🛑सिंधुदुर्गात येणारे चाकरमानी व प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगारातून बोरिवली पुणे बस सुविधा सुरू.

🖋️सावंतवाडी /- लोकसंवाद. उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सिंधुदुर्गात येणारे चाकरमानी व प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगार सज्ज झाले असून आगाराने ज्यादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे मुंबई, बोरिवली व पुणे या…

You cannot copy content of this page