Category: बातम्या

🛑पॉवर विडर खरेदी करा आणी मिळवा ट्रॉली फ्री.लोन सुविधा उपलब्ध.

🟥 –प्रभू अँग्री मार्ट कुडाळ.- 🟥 ◼️पॉवर विडर खरेदी 25000.rs.पासून सुरुवात ◼️आमच्याकडे पॉवर विडर खरेदीवर 50% सुट. ◼️पॉवर विडर घेण्यासाठी लोन उपलब्ध. ◼️📌पॉवर विडर खरेदीवर ट्रॉली फ्री.. ◼️सबसिडी साठी फ्री..अर्ज…

🛑न्यु इंग्लिश स्कुल कुडाळ माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ न्यु इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला.माजी शिक्षक सुबोध मराठे सर यांच्या पुढाकाराने आज माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. शाळेतील जुन्या आठवणी काढुन सगळेच…

🛑महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी ८७७.९७ किलोमीटर तर, देशाच्या किनारपट्टीची लांबी ११,०९८ किलोमीटर.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. केंद्र शासनाच्या नवीन सर्वेक्षण अहवालानुसार आता महाराष्ट्राची किनारपट्टी ८७७.९७ किलोमीटर असल्याचे उघड झाले आहे.याबाबतची माहिती शासनाच्या सीमा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेनुसार उघड झाली आहे.यापूर्वी महाराष्ट्रातील किनारपट्टीची…

🛑आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 निमित्त सावंतवाडीत कार्यशाळेचे आयोजन.

◼️कॅथॉलिक पतसंस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांचा पुढाकार. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,सिंधुदुर्ग व कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी यांचा संयक्त विद्यमाने आंतरराष्टीय सहकारी…

🛑कणकवलीत कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. गेली १४ वर्षे कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांतून समाजासमोर नवा आदर्श उभा करत आहे. दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कलातपस्वी…

🛑महादेवाचे केरवडे येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महादेवाचे केरवडे येथील प्रसिद्ध श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रे निमित्ताने १९ मे २०२५ रोजी शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत खुल्या जिल्हास्तरीय एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात…

🛑कुडाळ पोलिसांकडून शहरात काढण्यात आली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. आज शनिवार दिनांक 03.05.2025 रोजी सायंकाळी कुडाळ पोलीस ठाणे ते कुडाळ हद्दीत कुडाळ शहर मध्ये कुडाळ पोलीस ठाणे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशी अंमली पदार्थ…

🛑कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला प्लॅन..

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अनधिकृत बांधकामे तसेच जड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने प्लॅन बनवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना…

🛑गोव्याच्या मंदिरात चेंगराचेंगरी सात जणांचा मृत्यू तर,सत्तर जखमी.

🖋️लोकसंवाद /- पणजी. गोव्याच्या शिरगाव येथे आयोजित श्री लैराई जत्रोत्सवामध्ये शुक्रवारी रात्री चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.तर साधारण 70 जण जखमी झाले आहेत.…

🛑इंस्टाग्रामवर युवतीला अश्लील मेसेज पाठवून त्रास दिल्या प्रकरणी आरोंदा येथील एकाला अटक.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. इंस्टाग्रामवर या शोषल मीडियावरील प्लॅटफॉर्म माध्यमातून युवतीला अश्लील मेसेज पाठवून तिला मानसीक त्रास दिल्या प्रकरणी आरोंदा येथील इसमास सावंतवाडी पोलिसांनी केली अटकेची कारवाई केली आहे. सदर ईसमाचे…

You cannot copy content of this page