Category: बातम्या

🛑कुडाळ नगरपंच्यायत च्या महिला व बालकल्याण विभागाकडुन 65 महिलांना व्यवसायासाठी अनुदान.

◼️महिला बालकल्याण सभापती सौ.आफ्रिन करोल यांची माहिती. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगर पंचायत च्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कुडाळ शहरातील विधवा निराधार महिलांना व्यवसायासाठी अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात…

🛑नवविवाहितेची गळफास घेऊन केली आत्महत्या.;सावंतवाडी येथील घटना.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी माठेवाडा येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सौ. प्रिया पराग चव्हाण (३३) असे तिचे नाव आहे. ती सासू – सासऱ्यांसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. तर नवरा…

🛑सिवल्ड प्रकल्प व पर्यटन क्षेत्रातील समस्या निवारण्यासाठी पर्यटनमंत्री सकारात्मक:विष्णू मोंडकर तालुका अध्यक्ष भाजपा मालवण.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आंतराष्ट्रीय सीवल्ड प्रकल्प चालू करण्यासाठी तसेच पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शंभूराज देसाई पर्यटन मंत्री यांची विष्णू मोंडकर यांनी भेट घेतली दरवर्षी दहा…

🛑अनिल पाटकर यांनी ‘पत्रकारिता पदविका’ अभ्यासक्रमात मिळविले घवघवीत यश !*

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथिल क्रीयेटिव्ह वर्ड या फोटोग्राफी स्टुडिओ चे मालक श्री.अनिल रवींद्र पाटकर यांनी फोटोग्राफी नंतर आता पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला…

🛑आमदार निलेश राणेंकडून जखमी रिक्षा चालकास मदतीचा हात..

🖋️लोकसंवाद /- आचरा. नारिंग्रे येथे झालेल्या एसटी बस व रिक्षा अपघातात आचरा गावातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच या अपघात रिक्षा व्यावसायिक रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी)…

🛑किल्ले रांगणा दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम,दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे दुर्ग प्रेमींसाठी रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी रांगणागड दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.या दुर्ग भ्रमंतीमध्ये साडे तीन वर्षांपासून त्रेपन्न…

🛑रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला.यावेळी मावळते अध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्याकडे…

🛑रवींद्रजी चव्हाण यांची भाजपा प्रदेश कार्यालय येथे विष्णू मोंडकर यांनी मालवण भाजपाच्या वतीने घेतली भेट.

🖋️लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष पदी रवींद्रजी चव्हाण यांची आज भाजपा प्रदेश कार्यालय येथे विष्णू मोंडकर यांनी मालवण भाजपा च्या वतीने भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.मालवणी…

🛑शनिवार 5जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात 3 ते 7 या वेळेत असणार उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक ५ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत.विधिमंडळाच्या कामकाजा…

🛑पळसंब येथे 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम!

🖋️लोकसंवाद /- मसूरे. पळसंब वरचीवाडी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने सकाळी 8.30 वा नायब तहसीलदार कणकवली श्री…

You cannot copy content of this page