🛑माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या बुधवारी होणार साईपालखीचे आगमन..
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या बुधवार दिनांक १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता श्री साई बाबांच्या पालखीचे आगमन होणार आहे.यावेळी साईबाबांचे…
