Category: बातम्या

🛑मच्छीमारांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून कामाला लागा.;मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य विभागाच्या माध्यमातून नवी योजना सुरू करण्याच्या उद्देशाने अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे. योजना तयार करण्यासाठीचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करावा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या…

🛑तळाशील भागाला उधाणाचा फटका तळाशील किनारपट्टीचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने केला गिळंकृत.

🖋️लोकसंवाद /-आचरा,अर्जुन बापर्डेकर समुद्राला आलेल्या पौर्णिमेच्या उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला बसत आहे. तळाशील किनारपट्टीचा बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील मुख्य रस्ता…

🛑कोकणासाठी सुधारित तुकडेबंदी कायद्यामध्ये नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रास महानगरपालिकेचे नियम लागू करा.

◼️अतुल काळसेकर यांची महसूलमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सर्वप्रथम महाराष्ट्र विधिमंडळामध्ये महाराष्ट्रातील जनता,लोकप्रतिनिधी यांचे गेले कित्येक वर्षे मागणी असलेला बहुचर्चित तुकडे बंदी कायदा बदल संदर्भात घेतलेल्या…

🛑सावंतवाडी शहरातील भटवाडी जि.प.सहा नंबर शाळा भरली बांधावर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर सहा भटवाडी शाळेत एक दिवस बळीराजासाठी म्हणजेच बांधावरची शाळा हा उपक्रम साजरा मा.नगरसेविका सौ दिपाली दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कै…

🛑डिझेल परतावा हा मच्छीमारांसाठी आधार,प्रत्येक मच्छीमाराला १००% डिझेल परतावा देणार.;मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत माहिती.

◼️147.78 कोटीची डिझेल परताव्यासाठी नव्याने केली तरतूद आजपर्यंत सर्वाधिक जास्त डिझेल परतावा देणारे महायुती सरकार. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. शेतकऱ्यांप्रमाणेच मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य…

🛑इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षपदी सौ.सानिका मदने,सचिवपदी सौ सई तेली.;पदग्रहण समारंभ 13जुलैला.

◼️तर,खजिनदारपदी सौ गीतांजली कांदाळगावकर,आयएसओ पदी सौ मेघा भोगटे,एडिटर डाॅ सौ सायली प्रभू. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या नूतन अध्यक्षपदी सौ सानिका मदने ,सचिवपदी सौ सई तेली, खजिनदार…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्षपदी राजीव पवार सचिव मकरंद नाईक.

◼️खजिनदार राकेश म्हाडदळकर तर उपप्रांतपालपदी सचिन मदने व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पदी प्रणय तेली यांची निवड. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ चा वार्षिक पदग्रहण समारंभ 11 जुलै रोजी…

🛑सायलेन्सरचा कर्कष आवाज काढणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर.;कुडाळमध्ये दोन गाड्यांवर कारवाई.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरात मंगळवार दिनांक 08.07.2025.रोजी रॉयल एलिफंट कंपनीच्या बुलेट चा कर्कश आणि मोठा आवाज काढुन आणि ईतर रस्त्यारून चालणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होईल अशी गाडी चालवल्याच्या कारणास्तव…

🛑चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी.

◼️शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा 6 विरूद्ध 2 मतांनी केला पराभव.. 🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे…

🛑सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नयोमी साटम यांची नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली आहे. साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते-फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. सहाय्यक…

You cannot copy content of this page