Category: बातम्या

🛑कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त पेट्रोल,डिझेल विक्री केल्याबद्दल लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप यांना कंपनीकडुन पुरस्काराने सन्मानित.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. इंडियन ऑइल कॉ.लि.गोवा डीव्हीजन ऑफीस गोवा यांचा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 08.08.2025.रोजी कुडाळ येथील कोकोनट हॉटेल येथे इंडियन ऑइल कॉ.लि.गोवा कंपनीच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव…

🛑वेंगुर्ला शहरात मोकाट मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा धुमाकुळ प्रशासनांचे दुर्लक्ष.;ॲड. मनीष सातार्डेकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असून वेंगुर्ला नगरपरीषदेचा मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यानी केला आहे. वेंगुर्ला शहरात मोकाट…

🛑वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे रानभाज्या पाककला स्पर्धा व प्रदर्शन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी शाश्वत उपजीविका या उपक्रमांतर्गत रानभाज्या पाककला स्पर्धा व प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभीच…

🛑तेंडोली जिल्हापरिषद शाळेत अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. हिंन्दु धर्मात रक्षाबंधन सणाला अनन्य साधारण महत्व आहे . या पवित्र सणाला बहीण आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधन करून . भाऊ भेटवस्तु देत असतो.तसेच बहीणीच्या रक्षणाची जबाबदारी घेत…

🛑विज्ञान मेळाव्यात दक्षेश मांजरेकरचे यश!

🖋️लोकसंवाद /- मसुरे, झुंजार पेडणेकर. राष्ट्रीय विज्ञान मेळावा अंतर्गत महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय तळेबाजार येथे संपन्न झालेल्या देवगड तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात श्री भगवती हायस्कूल मुणगे चा विध्यार्थी दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर…

🛑रणझुंजारमित्र मंडळ आयोजित आणि रुपेश पावसकर पुरस्कृत नेरूर येथे नारळ लढवणे स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /-  समिल जळवी,कुडाळ. रणझुंजार मित्र मंडळ आणि रुपेश पावसकर पुरस्कृत नेरुर येथे भव्य दिव्य अशी नारळ लढवणे स्पर्धा रविवार दिनांक 10.08.2025.रोजी नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे सायंकाळी ठीक (…

🛑कोलगाव आयटीआय येथे एसटीचे चाक अंगावरून गेल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. एसटीचे चाक अंगावरून गेल्यामुळे कोलगाव आयटीआय येथे दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.ही घटना आज शुक्रवारी दिनांक ०८.०८.२०२५. रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जुन्या-मुंबई गोवा महामार्गावर घडली.चेहऱ्यावरून…

🛑बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. घरात घुसून सुरीचा धाक दाखवून विवाहितेचा बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी हर्षद शरद करंगुटकर याची दिनांक०७ ०८.२०२५.रोजी जिल्हा न्यायाधीश श्री. डॉ. सु. मा. देशपांडे यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश…

🛑शिवसेना आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत अमर गावकर विजेते तर,उपविजेते राजा सावंत.

◼️शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला शुभारंभ. 🖋️लोकसंवाद /- आचरा. शिवसेनेतर्फे आचरा तिठा येथे आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे विजेते ठरले ते अमर गावकर…

🛑भाजपच्या महिला मोर्चा कुडाळ च्या वतीने चला खेळूया मंगळागौर खास कार्यक्रम.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. भारतीय जनता पार्टी,महिला मोर्चा कुडाळ च्या माध्यमातून चला खेळूया मंगळागौर हा खास श्रावणातील पारंपारिक खेळ,फुगडी, उखाणे आणि हळदी कुंकू कार्यक्रम सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी…

You cannot copy content of this page