🛑पिंगुळीत सर्वांची मिळून होणार एकच दहिहंडी मान्यवरांची यशस्वी शिष्टाई.;सरपंच अजय आकेरकर यांचा पुढाकार.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दहिकाला उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पारंपारिक वारसा असणाऱ्या या सणाला युवा वर्ग मोठ्या संख्येत सहभागी होत असतो. पिंगुळी गावा मधे गेली तिन वर्षे एकच दहीहंडी…
