Category: बातम्या

🛑”खालिद का शिवाजी” चित्रपटातील असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकावीत.

◼️वेंगुर्ले येथे हिंदू धर्माभिमानी मंडळींकडून तहसीलदार आणि पोलीस स्टेशन ला निवेदन देत शासनाचे वेधले लक्ष. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ पाहिल्यावर चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी…

🛑“AI सोबत शिक्षणात क्रांती :पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3200 शिक्षकांना एकाच दिवशी AI प्रशिक्षण”

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शिक्षणक्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला! “शिक्षणाची पद्धत बदला – AI सोबत भविष्य घडवा” या संकल्पनेतून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील ३२०० हून अधिक शिक्षकांना…

🛑खोटले येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा खोटले व पंचशील ट्रस्ट यांच्या वतीने खोटले गावामध्ये वर्षावास कार्यक्रम विविध उपक्रमाने नुकताच संपन्न झाला. या वर्षावास कार्यक्रमामध्ये मुंबई येथून आलेले पूज्य…

🛑राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने उद्या विरण बाजारपेठेत नारळ लढविणे स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- मालवण. राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने उद्या गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर, विरण बाजारपेठ येथे नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेतील प्रथम…

🛑बिबवणे येथील महसूल सप्ताहात वारस नोंदी तसेच अनेक दाखल्यांचे वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आपल्या गावामध्ये योजनापासून कुणी व्यक्ती वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.ग्रामस्थांनी जागरूक राहून सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे.महसूल सप्ताहात वारस नोंदी तसेच अनेक दाखल्यांचे वाटप…

🛑शिवसेना शिंदे गटाकडून आचरा विभागातील शाळांमध्ये वह्या वाटप.

🖋️लोकसंवाद /- आचरा. शिवसेना शिंदे गटाकडून आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये वह्या वितरण करण्यात येत असून याचा शुभारंभ चिंदर भटवाडी जिल्हा परिषद शाळा, सडेवाडी…

🛑मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्रामसडक विभागाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्या संदर्भात मागणी.

◼️सध्या तरी नविन प्रोग्राम नाही , निधी अभाव अडचण,अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाकडे बोलून दाखवली खंत. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळा ने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी…

🛑माणगाव महावितरण कार्यालयात अदानी स्मार्ट मीटर संदर्भात ठाकरे सेनेची धडक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव महावितरण कार्यालयात अदानी स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाब विचारण्यासाठी कार्यालयात धडक देण्यात आली. ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हे…

🛑संत राऊळ महाराज महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभाग, इंग्रजी विभाग, हिंदी विभाग आणि वाङ्मचर्चा चर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे…

🛑पाट हायस्कूलमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाट स्कूलमध्ये विविध कलात्मक उपक्रम दरवर्षी राबविले जातात . यामध्ये सर्वच शिक्षकांचा सहभाग असतो . यावर्षीही रक्षाबंधनानिमित्त मुलांकडून राख्या बनविण्यात आल्या .विविध रंगसंगती च्या कलात्मक राख्यांची निर्मिती…

You cannot copy content of this page