महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत राहणार परतीचा पाऊस, पाहा आज कोणत्या जिल्ह्यात आहे मुसळधार पावसाची शक्यता ?
मुंबई /- यंदा संपूर्ण देशभरात परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार माजविला आहे. यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात शेतीचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला…
