रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर ; मेल-एक्सप्रेसमधील ‘वेटिंग लिस्ट’ होणार हद्दपार
नवी दिल्ली :रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मेल-एक्सप्रेसमधील प्रतीक्षा यादीमुळे (वेटिंग लिस्ट) होणारी धाकधूक आता कायमची मिटणार आहे. कारण मेल-एक्सप्रेस गाड्यांमधील वेटिंग लिस्ट कायमची हद्दपार करण्यासाठी रेल्वे विभागाकडून एका विशेष योजनेवर काम…
