Category: बातम्या

कणकवली तालुक्यातील नरडवे येथे जळालेल्या अवस्थेत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह.;घात की अपघात ?

कणकवली तालुक्यातील नरडवे भेर्देवाडी येथे 90 % हुन अधिक जळालेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला असून घटनास्थळी डीवायएसपी डॉ.कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री 10…

१२ बलुतेदारांच्या कोरोनाच्या लॉकडाउन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी भाजपओबीसी च्यावतीने कुडाळ तहसीलदाराकडे मागणी

कुडाळ /- 5 एप्रिल 2019 पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आपण राज्यात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दुकान सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.…

कणकवलीत वारकरी सांप्रदायाचे प्रतिनिधी साबाजी मेस्त्री यांच्यातर्फे फेसशिल्डचे वाटप!

कणकवली /- येथील वारकरी सांप्रदायाचे प्रतिनिधी साबाजी मेस्त्री व श्याम पाताडे यांच्या वतीने पटवर्धन चौक येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य पथकातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच न.पं.चे कर्मचारी यांना फेसशिल्डचे वाटप करण्यात…

कुडाळ सिटी सेंटर येथे फळ/ भाजी विक्रेते मालाची करताना आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल..

कुडाळ /- कुडाळ सिटी सेंटर येथे फळ व भाजी विक्रेते मालाची करत असताना मिळाल्याने या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी चौघांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात केला आहे.…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 58 कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 58 कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत आजचे..आणावं 4 ,ओरोस हुंरमळा3 ,डिगस 4 ,कुडाळ 9 ,कालाल 4 , ओरोस 8 ,गावराई 1,टेंडोली 2 ,गुढीपुर 5…

कणकवली न.पं.दिलेली “ती” परवानगी हरकुळ बु.कोविड सेंटरशी संलग्न.; नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती..

नगरपंचायत सेंटरला स्वतंत्र परवानगी देण्याची केली आहे मागणी.. कणकवली /- : नगरपंचायतच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पर्यटन सुविधा केंद्रातील कोविड केअर सेंटरला कालच दिलेली परवानगी ही हरकुळ बुद्रुक येथील कोविड…

कणकवली-कळसुली येथे ३२ लाखाची दारू जप्त.;राज्य उत्पादन शुल्कची कारवाई..
४३ लाखाच्या मुद्देमालासह एक ताब्यात…

कणकवली /- कणकवलीत बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कणकवली येथे कळसुली फाट्यावर केलेल्या कारवाईत तब्बल ४३ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर…

कणकवली शहरात १ते १० मे.पर्यंत मेडिकल दुकाने वगळता सर्वच बंद.;नगराध्यक्ष समीर नलावडेंची माहिती..

कणकवली /- कणकवली शहरात १ ते १० मे या दरम्यान जनता कर्फ्यू सुरू राहणार आहे. यात मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने, आस्थापने, कार्यालये एवढेच नव्हे तर मंगल कार्यालये देखील…

कुडाळ तालुक्यातील पाट न्हावी टेंब ते उंबराचे पाणी कोचरा रस्ता करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पाट न्हावी टेंब ते उंबराचे पाणी कोचरा या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दोन कोटी रूपयांचा निधी देऊन ग्रामस्थांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार…

कणकवली तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे नव्हे ६२ रुग्ण तर,सात जणांचा मृत्यू..

कणकवली /- कणकवली तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे नव्हे ६२ रुग्ण आढळून आले आहेत तर सात कोरोना बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये कणकवली शहर, नांदगाव, कलमठ, कुंभवडे आणि…

You cannot copy content of this page