कुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 58 कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 58 कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 58 कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत आजचे..
आणावं 4 ,ओरोस हुंरमळा3 ,डिगस 4 ,कुडाळ 9 ,कालाल 4 , ओरोस 8 ,
गावराई 1,टेंडोली 2 ,गुढीपुर 5 ,नेरूर 4 ,झाराप 1 ,खुंटवळ 1 ,वाडोस1 ,माणगाव 2,मोरे 1,सळगाव 1 ,आंबेरी 2,आवळेगाव 1 ,वेताळ बांबर्डे 2 ,कुंडे 1,पावशी 1,असे कुडाळ तालुक्यात 58कोरोना रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 911 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 839 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 72 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2513 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2112 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 336 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 55 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..