Category: बातम्या

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दुसऱ्या दिवशीही आमदार वैभव नाईक ऑनफिल्ड

मालवण /- तौक्ते चक्रीवादळामुळे तोंडवली तळाशील येथील सुरूचे बन येथे सुमारे ५०० झाडे उन्मळून पडली यामुळे कालपासून येथील रहदारी पूर्णतः बंद झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. कुडाळ मालवणचे…

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक..

मुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई व ठप्प झालेल्या वीज पुरवठा तात्काळ चालू करण्याविषयी केल्या सूचना.. मालवण /- मालवण तालुक्याच्या किनारपट्टी…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ५७ कोरोना रुग्ण तर,तिघांचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ७२ कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर ,आज कोरोना मुळे सहा जणांचा आज मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे.चेंदवन ३ , टेंडोली 1 ,पडवे 1 ,कुसबे 1…

कुडाळ तालुक्यातील नेरुर अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून संविता आश्नम आणावं येथे धान्य वाटप..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील आणावं येथील संविताश्रमाला नेरुरमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा धान्यरुपात मदतीचा हात,मिळाला आहे.अणाव येथील संविता आश्रमाला कोरोनाच्या पाश्वभूमीवर तातडीची गरज ओळखून नेरुरमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस…

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.;16 मे.ला.पहाटे 4. ते दुपारी 2नागरिकांनी अधिक दक्ष रहावे.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- आरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रिवादळ जिल्ह्याच्या समुद्रात 16 मे रोजी दाखल होत आहे.रविवारी पहाटे 4.00 वा. जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी 2.00 वा. जिल्ह्याची सीमा…

तौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे

सिंधुदुर्गनगरी /- तौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे. वादळाचे परिणाम आणि दाहकता पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. वादळाची परिस्थिती निवळल्यानंतर मंगळवार पासून लसीकरण…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन ४३२ जण कोरोना बाधीत. सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ७५ – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 14  हजार 139 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 75 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

वेंगुर्ले तालुक्यात १२४८ व्यक्ती कोव्हिड मधून बरे..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज शनिवारी १५ मे पर्यंत १२४८ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) तून बऱ्या झाल्या आहेत.कोरोना परिस्थिती उद्भवल्यापासून तालुक्यात आतापर्यंत १७५४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या असून एकूण ४५९…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली केळुस कालवीबंदर समुद्रकिनारी भेट..

वेंगुर्ला /- अरबी समुद्रात तयार झालेले तॉक्ते चक्रीवादळ केरळ किनारपट्टीवर धडकून कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याने केळूस कालवीबंदर किनारपट्टीची पाहणी करण्यासाठी व मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी तसेच समुद्रालगत असलेल्या…

वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात शुक्रवारी पहाटे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात तालुक्यात ठिकठिकाणी नुकसानी झाली आहे.तालुक्यात १८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वेंगुर्ले हकिम हर्सरी येथे झाडांच्या…

You cannot copy content of this page