तौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे

तौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे

सिंधुदुर्गनगरी /-

तौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे. वादळाचे परिणाम आणि दाहकता पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. वादळाची परिस्थिती निवळल्यानंतर मंगळवार पासून लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयन्त राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यानी दिली आहे. तरी सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी.

अभिप्राय द्या..