राज्यातील पहिले पोस्ट कोविड केंद्र रत्नागिरीत होणार.; ना. उदय सामंत
रत्नागिरी /- रत्नागिरीत राज्यातील पहिले पोस्ट कोविड कौन्सिलिंग केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक असल्याचे सांगत श्री. सामंत…
