Category: आरोग्य

सिंधुदुर्गात आज नव्याने १३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.;डॉ.श्रीमंत चव्हाण,जिल्ह्यात १८४ रुग्णांवर उपचार सुरू..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात १८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३…

राज्य शासनाच्या सूचनांनुसार गोवा सीमेवर उद्यापासून कार्यवाही होणार.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत, राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश…

सिंधुदुर्गात एकूण ४ हजार ८५० जण कोरोना मुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या १९६ वर.;जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 850 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 196 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 22…

कुडाळ तालुक्यात आज नव्याने सापडले एवढे कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज सोमवार दि. २३ रोजी दिवसभरात मिळालेल्या माहिती नुसार एकूण ६ कोरोना रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ तालुक्यात आज सोमवारी हुमरस येथे ३ व…

सिंधुदुर्गात आज नव्याने दोन कोरोना पॉझिंटिव्ह रुग्ण तर एकाचा मृत्यू..

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात फक्त २ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,तर सावंतवाडी शहरात ६७ वर्ष पुरुषाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.त्यांना उच्चरक्तदाबाचा त्रास होता.या विषयी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.सदरची माहिती ही कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. सध्याच्या स्थितीत कुडाळ तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून…

निद्रीस्त प्रशासनामुळे शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती.;सुदेश आचरेकर ,माजी नगराध्यक्ष

मालवण / दिवाळी सुट्टी कालावधीत मालवणात ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक आलेत. ३० नोव्हेंबर पर्यंत हा आकडा १ लाख होण्याची शक्यता आहे. आलेले पर्यटक मास्क वापरत नाहीत. सोशल डिस्टन्सचे तर तीनतेरा…

वैभववाडीत तालुक्यात कोरोना संसर्गचे एक रुग्ण पॉझिटिव्ह..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील 54 वर्षीय गृहस्थ कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. कोकिसरे येथील 54 वर्षीय गृहस्थ उपचारासाठी कणकवली व…

कुडाळ तालुक्यात आज शनीवारी दोन कोरोना रुग्ण आढळून आले.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनीवारी दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत,सादरची माहिती ही कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. सध्याच्या स्थितीत कुडाळ तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले…

कुडाळ बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कुडाळ /- जिल्हा रुग्णालय ओरोस येथील रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने शनिवार दि 21 नोव्हेंबर 2020 रोजी बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळ यांच्या वतीने मारुती मंदिर धर्मशाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…

You cannot copy content of this page