कुडाळ तालुक्यात आज शनीवारी दोन कोरोना रुग्ण आढळून आले.

कुडाळ तालुक्यात आज शनीवारी दोन कोरोना रुग्ण आढळून आले.

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनीवारी दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत,सादरची माहिती ही कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. सध्याच्या स्थितीत कुडाळ तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४७४ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या ०९ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत.तालुक्यात एकूण रुग्ण ११७४ तर बरे झालेले आहेत,तर रुग्ण १११७ आणि सक्रिय रुग्ण १८ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, तसेच २ स्थलांतरित झाले, अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..